निर्गम 39:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या फितीने अशा बांधल्या की, कुशलतेने विणलेल्या एफोदाच्या पट्टीवर तो राहावा आणि एफोदावरून ऊरपट सरकू नये; परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे हे केले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांनी निळ्या, फितीने अशा बांधल्या की ऊरपट एफोदाच्या पट्ट्यांवर राहावा व तो ऊरपट एफोदावरून घसरू नये. परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे त्यांनी हे सर्व केले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 त्यांनी त्या ऊरपटाच्या कड्या एफोदाच्या कड्यांना निळ्या दोरीने कमरबंदाला अशा बांधाव्या की ऊरपट एफोदावरून सरकणार नाही; हे त्यांनी याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे केले. Faic an caibideil |