निर्गम 39:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्या-जवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 सोन्याच्या आणखी दोन कड्या करून एफोदाच्या दोन्ही खांदपट्ट्यांवर खालून त्याच्यासमोर त्याच्या सांध्याजवळ कुशलतेने विणलेल्या पट्टीवर लावल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 मग त्यांनी सोन्याच्या आणखी दोन कड्या बनविल्या व त्या एफोदाच्या खांदेपट्टीच्या खालच्या बाजूने समोरून जोडल्या, एफोदाच्या कमरबंदाच्या अगदी वर असलेल्या काठाला जोडल्या. Faic an caibideil |