Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 39:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 त्यांनी सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या, किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद तयार केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 मग त्यांनी एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा वापर करून बनविला.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 39:2
6 Iomraidhean Croise  

राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.


निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


एफोद2 व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने.


त्यांनी सोने ठोकून त्याचे पातळ पत्रे केले आणि ते पत्रे कापून त्याची तार केली आणि ती कुशल कारागिराकडून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या व कातलेल्या तलम सणाच्या कापडात भरली.


मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan