निर्गम 39:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 सोन्याची दोन जाळीदार कोंदणे आणि सोन्याच्या दोन कड्या करून ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 सोन्याची दोन जाळीदार कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनवून त्या ऊरपटाच्या दोन्ही टोकास लावल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्यांनी सोन्याची दोन कोंदणे व सोन्याच्या दोन कड्या बनविल्या, त्या दोन कोंदणांमध्ये घालून ऊरपटाच्या दोन्ही टोकास बसविल्या. Faic an caibideil |