निर्गम 39:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे; ही रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणांत जडवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे, ही सर्व रत्ने सोन्याच्या जाळीदार कोंदणात बसविली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 आणि चौथ्या रांगेत लसणा, गोमेद व यास्फे. त्यांना नक्षीकाम केलेल्या सोन्याच्या कोंदणात लावले होते. Faic an caibideil |
माझ्या देवाच्या मंदिराप्रीत्यर्थ सोन्याच्या वस्तूंसाठी सोने, चांदींच्या वस्तूंसाठी चांदी, पितळेच्या वस्तूंसाठी पितळ, लोखंडाच्या वस्तूंसाठी लोखंड व लाकडी वस्तूंसाठी लाकूड, गोमेदमणी, जडवण्यासाठी रत्ने, जडावाच्या कामासाठी रंगारंगांचे नग, हरतर्हेची रत्ने व संगमरवरी पाषाण ह्यांची रेलचेल मी आपले सगळे बळ खर्चून केली आहे.