निर्गम 39:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 परमेश्वराने मोशेला सांगितल्याप्रमाणे त्यांनी पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची कुशलतेने विणलेली वस्त्रे केली, आणि अहरोनासाठी पवित्र वस्त्रे केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 परमेश्वराने मोशेला आज्ञा दिल्याप्रमाणे पवित्रस्थानातील सेवेसाठी निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाची सुताची कुशलतेने विणलेली वस्रे केली; अहरोनासाठीही पवित्र वस्रे बनवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 पवित्रस्थानातील सेवेसाठी त्यांनी निळे, जांभळे व किरमिजी रंगाच्या सुताची विणलेली वस्त्रे बनविली. याहवेहने मोशेला आज्ञापिल्याप्रमाणे अहरोनासाठी सुद्धा त्यांनी पवित्र वस्त्रे बनविली. Faic an caibideil |