निर्गम 38:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 आणि त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्याने वेदीची सर्व उपकरणे म्हणजे हंड्या, फावडी, कटोरे, काटे व अग्निपात्रे ही सर्व पितळेची बनवली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 वेदीची सर्व पात्रे, म्हणजे त्याचे भांडे, फावडे, शिंपडण्याचे भांडे, मांसाचे काटे आणि अग्निपात्रे कास्याचे बनविले. Faic an caibideil |