निर्गम 38:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 त्याच्या जोडीला दान वंशातील अहिसामाकाचा मुलगा अहलियाब हा कोरीव काम करणारा कुशल कारागीर असून निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताच्या कापडावर व तलम सणाच्या कापडावर कशिदा काढणारा होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 तसेच त्यास मदतनीस म्हणून दान वंशातील अहिसामाखाचा पुत्र अहलियाब हा होता; तो सर्व प्रकारचे कोरीव काम करणारा कुशल कारागीर होता; तो विणकाम व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या तलम कापडावर कशिदा काढणारा होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 त्याच्याबरोबर दान वंशातील अहीसामाक याचा पुत्र ओहोलियाब होता; हा शिल्पकार व कुशल कारागीर, निळे, जांभळे आणि किरमिजी रंगाचे रेशमी ताग यावर भरतकाम करणारा होता. Faic an caibideil |