निर्गम 38:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 त्याने तिच्या चार्ही कोपर्यांत चार शिंगे बनवली; ती अंगचीच होती; त्याने ही वेदी पितळेने मढवली; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 त्याने तिच्या चाऱ्ही कोपऱ्यास चार शिंगे बनवली, ती अंगचीच होती, त्याने ती पितळेने मढविली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 मग त्यांनी वेदीच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनविले, शिंगे व वेदी अखंड बनविली व वेदीला कास्याचे आवरण घातले. Faic an caibideil |