निर्गम 38:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 आणि पश्चिम बाजूला पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; ह्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या होत्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 अंगणाच्या पश्चिम बाजूला पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात होती; तिच्यासाठी दहा खांब व दहा उथळ्याही होत्या; या खांबांच्या आकड्या व त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या होत्या; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 पश्चिमेकडील शेवटची बाजू पन्नास हात रुंदीची होती आणि त्याला पडदे लावलेले होते, त्याला दहा खांब व दहा बैठका असून खांबांना चांदीच्या कड्या व पट्ट्या होत्या. Faic an caibideil |