Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 38:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

1 त्याने होमवेदी बाभळीच्या लाकडाची बनवली; तिची लांबी पाच हात व रुंदी पाच हात अशी ती चौरस असून तिची उंची तीन हात होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

1 बसालेलाने बाभळीच्या लाकडाची एक चौरस होमवेदी बनवली; ती पाच हात लांब व पाच हात रुंद व तीन हात उंच अशी केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

1 त्यांनी बाभळीच्या लाकडाची होमार्पणाची वेदी तयार केली. ती तीन हात उंच, पाच हात लांब, पाच हात रुंद असून चौकोनी होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 38:1
19 Iomraidhean Croise  

बसालेल बिन ऊरी बिन हूर ह्याने केलेली पितळेची वेदी परमेश्वराच्या निवासमंडपापुढे असे; शलमोन मंडळीसह तिकडे गेला.


मग त्याने पितळेची एक वेदी केली, तिची लांबीरुंदी वीस-वीस हात व रुंदी दहा हात होती.


लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;


मग परमेश्वर मोशेला म्हणाला,


होमवेदी व तिचे सर्व सामान आणि गंगाळ व त्याची बैठक,


त्याने तिच्या चार्‍ही कोपर्‍यांत चार शिंगे बनवली; ती अंगचीच होती; त्याने ही वेदी पितळेने मढवली;


आणि दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दाराजवळ होमवेदी ठेवून तिच्यावर होमार्पणे व अन्नार्पणे अर्पण केली; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


दर्शनमंडपाच्या निवासमंडपाच्या दारापुढे होमवेदी ठेव.


पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येतो त्याला मी मुळीच घालवून देणार नाही.


म्हणून बंधुजनहो, मी देवाच्या करुणांमुळे तुम्हांला विनवतो की, तुम्ही आपली शरीरे जिवंत, पवित्र व देवाला ग्रहणीय यज्ञ म्हणून समर्पण करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.


आपल्याला अशी वेदी आहे की जिच्यावरचे खाण्याचा अधिकार मंडपाची सेवा करणार्‍यांना नाही.


येशू ख्रिस्त काल, आज व युगानुयुग सारखाच आहे.


म्हणून पवित्र बंधूंनो, स्वर्गीय पाचारणाचे भागीदारहो, आपण पत्करलेल्या मार्गाचा प्रेषित व प्रमुख याजक2 ख्रिस्त येशू ह्याच्याकडे लक्ष लावा.


तर सार्वकालिक आत्म्याच्या योगे ज्याने निष्कलंक अशा स्वतःस देवाला अर्पण केले, त्या ख्रिस्ताचे रक्त आपली सदसद्विवेकबुद्धी जिवंत देवाच्या सेवेसाठी निर्जीव कृत्यांपासून किती विशेषेकरून शुद्ध करील?


तुम्हीही स्वतः जिवंत धोंड्यासारखे आध्यात्मिक मंदिर असे रचले जात आहात; ह्यासाठी की, येशू ख्रिस्ताच्या द्वारे देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ अर्पण करण्यासाठी तुम्ही पवित्र याजकगण व्हावे.


नगरी ‘चौरस’ होती; तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; त्याने नगरीचे माप बोरूने घेतले. ते सहाशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी व उंची समान होती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan