निर्गम 37:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्या टोकासाठी बनवला; करूब व दयासन अखंड असून ते करूब त्याने दोन्ही टोकांना बनवले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 त्याने एक करुब एका टोकासाठी व दुसरा करुब दुसऱ्या टोकासाठी बनवला. करुब व दयासन अखंड असून ते त्याने दोन्ही टोकांना बनवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 एका बाजूस एक करूब आणि दुसर्या बाजूस दुसरे करूब बनविले; झाकणास दोन्ही बाजूंनी अखंड जोडून घेतले. Faic an caibideil |