Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 37:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 त्याने सोने घडवून दोन करूब बनवले; ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 बसालेलने सोने घडवून दोन करुब बनवले. ते दयासनाच्या दोन्ही टोकांसाठी बनवले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 झाकणाच्या टोकांना त्याने घडवून घेतलेल्या सोन्याचे दोन करूब बनविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 37:7
6 Iomraidhean Croise  

वायूंना आपले दूत करतोस, अग्नी व ज्वाला ह्यांना आपले सेवक करतोस.


हे इस्राएलाच्या मेंढपाळा, जो तू योसेफाला कळपाप्रमाणे चालवतोस, तो तू कान दे; जो तू करूबारूढ आहेस तो तू आपले तेज प्रकट कर.


त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनवले; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात होती.


त्याने एक करूब एका टोकासाठी व दुसरा करूब दुसर्‍या टोकासाठी बनवला; करूब व दयासन अखंड असून ते करूब त्याने दोन्ही टोकांना बनवले.


मग परमेश्वर तागाचे वस्त्र ल्यालेल्या त्या मनुष्याला म्हणाला, “करूबांखाली चाकांच्या मध्ये जाऊन करूबांच्या मधून इंगळांनी आपली ओंजळ भर व ते नगरावर विखर.” तेव्हा तो माझ्यादेखत गेला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan