Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 37:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूच्या कड्यांत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 कोश उचलण्यासाठी ते दांडे त्याने त्याच्या दोन्ही बाजूंच्या कड्यांत घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 आणि ते दांडे कोश वाहून नेण्यासाठी कोशाच्या दोन्ही बाजूंच्या कड्यात घातले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 37:5
6 Iomraidhean Croise  

त्याचे दांडे एवढे लांब होते की त्यांची टोके गाभार्‍या-समोरल्या पवित्रस्थानातून दिसत; परंतु पवित्रस्थानाबाहेरून ती दिसत नसत; ते दांडे आजपर्यंत तेथेच आहेत.


त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे करून तेही सोन्याने मढवले.


त्याने शुद्ध सोन्याचे दयासन बनवले; त्याची लांबी अडीच हात व रुंदी दीड हात होती.


तर साक्षपटाच्या निवासमंडपावर, त्यातील सर्व सामानावर व त्यासंबंधाचे जे काही असेल त्यावर लेव्यांना अधिकारी नेमून ठेव; निवासमंडप आणि त्यातील सर्व सामान त्यांनी वाहून न्यावे, त्यासंबंधीच त्यांनी सेवा करावी व आपले डेरे निवासमंडपाभोवती ठोकावेत.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी पवित्रस्थान व त्यातील सर्व सामान ह्यांवर आच्छादन घालण्याचे काम संपवल्यावर कहाथवंशजांनी ते उचलून न्यायला पुढे यावे; परंतु त्यांनी पवित्र वस्तूंना स्पर्श करू नये; केला तर ते मरतील. दर्शनमंडपातील जी ओझी कहाथवंशजांनी वाहायची ती हीच.


Lean sinn:

Sanasan


Sanasan