Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 37:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि त्याने मेजावरली पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्याकरता कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 नंतर त्याने मेजावरची पात्रे म्हणजे तबके, धूपपात्रे, सुरया व पेयार्पणे ओतण्यासाठी कटोरे ही सर्व शुद्ध सोन्याची बनवली.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 आणि अर्पणे ओतण्याकरिता मेजावरील उपकरणे म्हणजे ताटे, पात्रे व वाट्या व त्याचे कलश हे त्यांनी शुद्ध सोन्याचे बनविले.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 37:16
8 Iomraidhean Croise  

पेले, कातरी, कटोरे, चमचे व धुपाटणी ही शुद्ध सोन्याची करवली होती; तसेच मंदिराचा अंतर्भाग म्हणजे परमपवित्रस्थान ह्याच्या दारांची व मंदिराच्या म्हणजे पवित्रस्थानाच्या दारांची बिजागरे सोन्याची करवली होती.


जे पैसे परमेश्वराच्या मंदिरात येत ते रुप्याचे पेले, चिमटे, कटोरे, कर्णे अथवा सोन्यारुप्याची पात्रे करण्यात खर्च केले नाहीत;


त्यावरची तबके, धूपपात्रे, सुरया आणि पेयार्पणे ओतण्याकरता वाट्या बनव; ही शुद्ध सोन्याची बनवावीत.


मेज उचलण्यासाठी त्याने बाभळीच्या लाकडाचे दांडे केले व ते सोन्याने मढवले.


त्याने शुद्ध सोन्याचा एक दीपवृक्ष बनवला. हा दीपवृक्ष, त्याची बैठक, त्याचा दांडा, त्याच्या वाट्या, त्याची बोंडे व त्याची फुले ही सर्व एकाच अखंड तुकड्याची घडवली.


त्याचे अर्पण हे : पवित्रस्थानातील शेकेलाच्या चलनाप्रमाणे एकशे तीस शेकेल चांदीचे एक ताट आणि सत्तर शेकेल चांदीचा एक कटोरा, ही दोन्ही अन्नार्पणासाठी तेलात मळलेल्या सपिठाने भरली होती;


मोठ्या घरात केवळ सोन्याची व रुप्याची पात्रे असतात असे नाही, तर लाकडाची व मातीचीही असतात; त्यांपैकी कित्येकांचा उपयोग मानमान्यतेच्या कार्यासाठी होतो व काहींचा हलक्या कार्यासाठी होतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan