Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 37:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनवले, त्याची लांबी दोन हात व रुंदी एक हात व उंची दीड हात होती;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 त्याने बाभळीच्या लाकडाचे मेज बनविले, ते दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 मग त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक मेज बनविला; जो दोन हात लांब, एक हात रुंद व दीड हात उंच होता.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 37:10
13 Iomraidhean Croise  

परमेश्वराच्या मंदिरात जितकी पात्रे होती तितकी सगळी शलमोनाने करवली ती ही : वेदी व समर्पित भाकरी ठेवण्याचे मेज ही सोन्याची केली होती;


मेज व त्यावरील सर्व सामान, शुद्ध दीपवृक्ष व त्याची सर्व उपकरणे, धूपवेदी,


मेज व त्याचे दांडे, त्यावरील सर्व पात्रे व समक्षतेची भाकर;


त्याने ते शुद्ध सोन्याने मढवले व त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा केला;


त्या करूबांचे पंख असे पसरले होते की, त्यांनी ते दयासन झाकले होते; त्यांची तोंडे समोरासमोर असून त्यांची दृष्टी दयासनासमोर लागलेली होती.


मेज आत नेऊन त्यावरील सामान व्यवस्थित ठेव आणि दीपवृक्ष आत नेऊन त्याचे दिवे लाव.


पण तुम्ही म्हणता, परमेश्वराचे मेज विटाळले आहे; त्याचे उत्पन्न, त्याचे अन्न हे तुच्छ आहे; अशाने तुम्ही माझ्या नावाची अप्रतिष्ठा करता.


शब्द देही झाला व त्याने आमच्यामध्ये वस्ती केली, आणि आम्ही त्याचा गौरव पाहिला. तो पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचा गौरव असावा असा अनुग्रह व सत्य ह्यांनी परिपूर्ण होता.


त्याच्या पूर्णतेतून आपणा सर्वांना कृपेवर कृपा मिळाली आहे.


ह्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे हे आपल्या पवित्र जनांना कळवणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुमच्यामध्ये आहे तो ते रहस्य आहे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan