Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 36:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती; ते सर्व पडदे एकाच मापाचे होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 प्रत्येक पडद्याचे मोजमाप अठ्ठावीस हात लांब व रुंदी चार हात असे सारखेच होते.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 सर्व पडद्यांची लांबी अठ्ठावीस हात व रुंदी चार हात होती.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 36:9
2 Iomraidhean Croise  

त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले.


त्यांच्यामध्ये जे बुद्धिमान पुरुष काम करीत होते त्या सर्वांनी दहा पडद्यांचा निवासमंडप बनवला; हे पडदे त्यांनी कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे तयार केले व त्यांवर कुशल कारागिराकडून करूब काढवले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan