निर्गम 36:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 एका पडद्याला त्यांनी पन्नास बिरडी केली व दुसर्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ही बिरडी समोरासमोर होती. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 त्यांनी एका पडद्याखाली किनारीवर पन्नास बिरडी व दुसऱ्या पडद्याच्या किनारीवरही पन्नास बिरडी केली; ती बिरडी समोरासमोर होती. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 तसेच त्यांनी एका पडद्याच्या किनारीला पन्नास फासे व दुसर्या पडद्याच्या किनारीपर्यंत तसेच पन्नास फासे केले, हे फासे समोरासमोर होते. Faic an caibideil |