Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 34:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 तेव्हा मोशेने त्वरा करून भूमीपर्यंत लवून नमन केले;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग मोशेने ताबडतोब भूमीपर्यंत वाकून परमेश्वरास नमन केले.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 तेव्हा मोशेने भूमीस लवून उपासना केली.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 34:8
5 Iomraidhean Croise  

तेव्हा अब्राम उपडा पडला, आणि देव त्याच्याशी बोलला; तो म्हणाला :


मग योसेफाने त्यांना त्याच्या मांडीवरून काढले आणि भूमीपर्यंत लवून नमन केले.


मग यहोशाफाटाने भूमीकडे तोंड करून मस्तक लववले, त्याप्रमाणेच सर्व यहूदी व यरुशलेमनिवासी ह्यांनी परमेश्वराचे भजन करून त्याच्यापुढे दंडवत घातले.


तेव्हा लोकांना विश्वास वाटला; परमेश्वराने इस्राएलवंशजांची भेट घेऊन त्यांची विपत्ती पाहिली हे त्यांनी ऐकले तेव्हा त्यांनी नमन करून त्याची आराधना केली.


तुम्ही मिसर देशातून निघालात तेव्हा तुमच्याबरोबर केलेला करार कायम आहे व माझा आत्मा तुमच्या ठायी कायम आहे; तुम्ही भिऊ नका.


Lean sinn:

Sanasan


Sanasan