निर्गम 34:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 सहा दिवस तू आपले कामकाज कर, पण सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही विसावा घे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 सहा दिवस तू आपले कामकाज कर, परंतु सातव्या दिवशी विसावा घे; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामातही सातव्या दिवशी तू विसावा घे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “सहा दिवस तुम्ही काम करावे, परंतु सातव्या दिवशी तुम्ही विसावा घ्यावा; नांगरणीच्या व कापणीच्या हंगामात सुद्धा तुम्ही विसावा घ्यावा. Faic an caibideil |
त्या दिवसांत यहूदात काही लोक शब्बाथ दिवशी द्राक्षकुंडात द्राक्षे तुडवत असलेले माझ्या दृष्टीस पडले. ते धान्याच्या पेंढ्या आणून गाढवांवर लादत; त्याप्रमाणेच द्राक्षारस, द्राक्षे, अंजीर व इतर पदार्थ ह्यांचे बोजे शब्बाथ दिवशी ते यरुशलेमेत घेऊन येत. त्यांनी अन्नसामग्रीची विक्री चालवली त्याच दिवशी त्यांची मी कानउघाडणी केली.