निर्गम 33:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांना सांग की, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात; मी पळभर तुमच्याबरोबर असलो तरी मी तुम्हांला भस्म करीन; म्हणून तुम्ही आपले दागदागिने आपल्या अंगावरून उतरवून ठेवा, म्हणजे तुमचे काय करायचे ते मी पाहीन.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कारण परमेश्वर मोशेला म्हणाला, “तू इस्राएल लोकांस असे सांग, ‘तुम्ही फार ताठ मानेचे लोक आहात; मी तुमच्याबरोबर थोडा वेळ जरी असलो तरी मी तुम्हास भस्म करीन; म्हणून तुम्ही तुमचे दागदागिने काढून ठेवा; मग तुमचे काय करावयाचे ते मी पाहीन.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 कारण याहवेहने मोशेला सांगितले होते, “इस्राएलच्या लोकांना सांग, तुम्ही ताठ मानेचे लोक आहात. मी एक क्षणभरही तुमच्याबरोबर गेलो तर कदाचित मी तुमचा नाश करेन. आता तुमचे दागिने काढा आणि तुमचे काय करावे हे मी ठरवेन.” Faic an caibideil |