निर्गम 33:23 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)23 मग मी आपला हात काढून घेईन आणि तुला पाठमोरा दिसेन; पण माझे मुख दिसायचे नाही.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी23 नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; परंतु तू माझा चेहरा पाहणार नाहीस.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती23 मग मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठ पाहशील; पण माझा चेहरा तुला दिसणार नाही.” Faic an caibideil |