निर्गम 33:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 असे होईल की, माझे तेज जवळून चालले असता मी तुला खडकाच्या भेगेत ठेवीन; मी निघून जाईपर्यंत आपल्या हाताने तुला झाकीन; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल, तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यंत माझ्या हाताने तुला झाकीन; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 माझे गौरव जवळून जात असता, मी तुला खडकाच्या कपारीत ठेवेन आणि मी पार होईपर्यंत मी तुला माझ्या हाताने झाकीन. Faic an caibideil |