निर्गम 33:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्या मंडपाच्या दाराशी मेघस्तंभ उभा आहे असे सर्व लोक पाहत तेव्हा ते सगळे उठून आपापल्या तंबूच्या दाराशी दंडवत घालत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 जेव्हा लोक दर्शनमंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जेव्हा लोक मेघस्तंभ मंडपाच्या दाराशी थांबलेला पाहत, ते सर्व आपआपल्या तंबूच्या दाराशी उभे राहून उपासना करीत असत. Faic an caibideil |