निर्गम 32:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 म्हणून दुसर्या दिवशी लोकांनी पहाटेस उठून होमार्पणे अर्पण केली, शांत्यर्पणे आणली; ते खायलाप्यायला बसले आणि मग उठून खेळू लागले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 लोक दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले; त्यांनी होमार्पणे अर्पिली व शांत्यर्पणे आणली. मग ते खाण्यापिण्यास बसले; नंतर उठून ते खेळायला लागले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 म्हणून दुसर्या दिवशी लोक लवकर उठले आणि होमार्पणाचा यज्ञ केला व शांत्यर्पणे आणले. त्यानंतर त्यांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले. Faic an caibideil |