निर्गम 32:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तेव्हा अहरोनाने त्यांना सांगितले की, “तुमच्या स्त्रिया, पुत्र व कन्या ह्यांच्या कानांतील सोन्याची कुंडले काढून माझ्याकडे घेऊन या.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 तेव्हा अहरोन लोकांस म्हणाला, “तुम्ही तुमच्या स्रिया, पुत्र व कन्या यांच्या कानातील सोन्याची कुंडले मजकडे आणा.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 अहरोनाने त्यांना उत्तर दिले, “तुमच्या स्त्रिया, तुमचे पुत्र व तुमच्या कन्यांनी घातलेले कानातील सोन्याचे डूल काढून, ते माझ्याकडे आणा.” Faic an caibideil |