निर्गम 32:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 मोशे छावणीजवळ येऊन पोहचल्यावर ते वासरू व नाचतमाशा त्याने पाहिला, तेव्हा त्याचा राग भडकला आणि त्याने आपल्या हातांतल्या पाट्या पर्वताच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 मोशे छावणीजवळ येऊन पोहोचल्यावर त्याने ते सोन्याचे वासरू व लोकांच्या नाचगाण्यांचा धिंगाणा पाहिला आणि तो भयंकर संतापला; त्याने आपल्या हातातल्या दगडी पाट्या खाली डोंगराच्या पायथ्याशी फेकून फोडून टाकल्या. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 जेव्हा मोशे छावणीजवळ आला आणि वासरू व नृत्य पाहिले, तेव्हा त्याचा राग पेटला आणि आपल्या हातातील पाट्या फेकून, डोंगराच्या पायथ्याशी फोडून त्यांचा चुराडा केला. Faic an caibideil |