निर्गम 32:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)16 ह्या पाट्या देवाने केलेल्या होत्या आणि त्यांच्यावर खोदलेला लेख देवाने लिहिलेला होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी16 देवाने स्वत:च त्या पाट्या तयार केल्या होत्या व त्यांच्यावर कोरलेला लेख देवाने लिहिलेला होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती16 त्या पाट्या परमेश्वराची कृती होती; तो लेख परमेश्वराची लेखणी होती, जी पाट्यांवर कोरलेली होती. Faic an caibideil |