निर्गम 31:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 मी त्याला देवाच्या आत्म्याने परिपूर्ण करून त्याला अक्कल, बुद्धी, ज्ञान आणि सर्व प्रकारचे कसब दिले आहे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 देवाच्या आत्म्याने त्यास परिपूर्ण भरले आहे; आणि सर्व प्रकारची कामे करण्यासाठी मी त्यास अक्कल, बुद्धी व ज्ञान ही दिली आहेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 व मी त्याला परमेश्वराचा आत्मा, ज्ञान, समज, बुद्धी आणि सर्वप्रकारच्या कुशलतेने भरले आहे— Faic an caibideil |