Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तिच्यावर निराळा धूप, होमार्पणे, अन्नार्पणे, अथवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पायचे नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 तिच्यावर निराळा धूप किंवा होमार्पण, अन्नार्पण किंवा कोणत्याही प्रकारचे पेयार्पण अर्पण करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 या वेदीवर इतर कोणताही धूप, होमार्पण, अन्नार्पण किंवा पेयार्पण करू नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:9
3 Iomraidhean Croise  

अहरोनाने वर्षातून एकदा तिच्या शिंगासाठी1 प्रायश्‍चित्त करावे; पिढ्यानपिढ्या वर्षातून एकदा प्रायश्‍चित्ता-साठी अर्पण केलेल्या पापार्पणाच्या रक्ताने तिच्यासाठी त्याने प्रायश्‍चित्त करावे; ही वेदी परमेश्वराप्रीत्यर्थ परमपवित्र होय. जिवाच्या खंडणीसाठी द्यायचा पैसा


तसाच संध्याकाळी तो दिवे लावील तेव्हा त्याने धूप जाळावा; हा धूप तुम्ही पिढ्यानपिढ्या नित्य जाळत जावा.


अहरोनाचे मुलगे नादाब व अबीहू ह्यांनी आपापली धुपाटणी घेऊन त्यांत अग्नी घातला व त्यांवर धूप घालून तो अनधिकृत अग्नी परमेश्वरासमोर नेला. असा अग्नी नेण्याची परमेश्वराची आज्ञा नव्हती.


Lean sinn:

Sanasan


Sanasan