निर्गम 30:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 साक्षपटाच्या कोशाजवळ असलेल्या अंतरपटासमोर, अर्थात साक्षपटावरील ज्या दयासनी मी तुला भेट देत जाईन त्यासमोर ही वेदी ठेवावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 वेदी अंतरपटासमोर ठेवावी; आज्ञापटाचा कोश अंतरपटाच्या मागे असेल; आज्ञापटाच्या कोशावर असणाऱ्या दयासनासमोर वेदी असेल; याच ठिकाणी मी तुला भेटत जाईन. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 कराराच्या कोशासमोर लावलेल्या पडद्याच्या बाहेरच्या बाजूस, प्रायश्चिताचे झाकण जे कराराच्या नियमाच्या पाटींवर आहे; तिथे वेदी ठेवावी; तिथेच मी तुला भेटत जाईन. Faic an caibideil |