निर्गम 30:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 वेदी उचलून नेण्याचे दांडे घालता येण्यासाठी सोन्याच्या कड्या करून त्या कंगोर्याखाली तिच्या दोन्ही अंगांना दोन कोनांस दोन-दोन अशा लावाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 त्या कंगोऱ्याखाली वेदीच्या एकमेकीच्या विरूद्ध बाजूंना सोन्याच्या दोन दोन गोल कड्या असाव्यात; त्यांच्यात दांडे घालून वेदी उचलून नेण्याकरता त्यांच्या उपयोग होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 वेदीच्या खालच्या काठाला सोन्याच्या दोन कड्या कराव्या; वेदी वाहून नेण्यासाठी दांडे घालता येतील अशा समोरासमोर प्रत्येक बाजूला दोन कड्या असाव्या. Faic an caibideil |