निर्गम 30:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 आणि याजक ह्या नात्याने माझी सेवा करण्यासाठी अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना अभिषेक करून पवित्र कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 आणि अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून पवित्र कर. मग याजक या नात्याने ते माझी सेवा करतील; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 “याजक म्हणून माझी सेवा करावी म्हणून अहरोन व त्याच्या पुत्रांना अभिषेक करून त्यांना पवित्र कर. Faic an caibideil |