निर्गम 30:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चार्ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 वेदीचा वरचा भाग व तिच्या चारही बाजू शुद्ध सोन्याने मढवाव्यात आणि सभोवती सोन्याचा कंगोरा करावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 तिचा वरचा भाग, तिच्या सर्व बाजू व शिंगे यांना शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याभोवती सोन्याचा काठ करावा. Faic an caibideil |