Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 30:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

2 तिची लांबी एक हात व रुंदी एक हात अशी ती चौरस असावी; आणि तिची उंची दोन हात असून तिची शिंगे अंगचीच असावीत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

2 ती चौरस असून एक हात लांब व एक हात रुंद असावी, आणि ती दोन हात उंच असावी; तिची शिंगे एकाच अखंड लाकडाची करावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

2 ती चौरस असावी आणि तिची लांबी एक हात, रुंदी एक हात व उंची दोन हात असावी. तिची शिंगे तिच्याशी अखंड असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 30:2
5 Iomraidhean Croise  

तिच्या चार्‍ही कोपर्‍यांना चार शिंगे बनवावीत. ही शिंगे अंगचीच असावीत; ही वेदी पितळेने मढवावी.


गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगांना लावावे. बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.


धूप जाळण्यासाठी एक वेदी कर; ती बाभळीच्या लाकडाची असावी.


त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चार्‍ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.


नंतर सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरील सुवर्णवेदीच्या चार शिंगांमधून झालेली एक वाणी मी ऐकली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan