निर्गम 30:15 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)15 तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वरा-प्रीत्यर्थ हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलाहून अधिक देऊ नये आणि गरिबाने त्याहून कमी देऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी15 तुम्ही आपल्या जिवाबद्दल प्रायश्चित्त म्हणून परमेश्वराकरता हे समर्पण कराल तेव्हा श्रीमंत मनुष्याने अर्धा शेकेलापेक्षा जास्त देऊ नये व गरीबाने अर्धा शेकेलापेक्षा कमी देऊ नये; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती15 जेव्हा आपल्या जिवासाठी खंडणी म्हणून तुम्ही याहवेहस अर्पण देता, तेव्हा श्रीमंताने अर्ध्या शेकेलापेक्षा अधिक देऊ नये व गरिबानेही कमी देऊ नये. Faic an caibideil |