निर्गम 30:14 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)14 वीस वर्षांच्या व त्याहून अधिक वयाच्या लोकांमध्ये ज्यांची गणना होईल त्यांतील प्रत्येकाने परमेश्वराप्रीत्यर्थ हे समर्पण करावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी14 वीस वर्षे व त्याहून जास्त वयाच्या लोकांमध्ये ज्याची गणना होईल त्यातील प्रत्येकाने त्याने परमेश्वराकरता हे समर्पण करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती14 जे वीस वर्षांचे व त्याहून अधिक वयाचे आहेत त्या सर्वांनी याहवेहसाठी हे अर्पण द्यावे. Faic an caibideil |