निर्गम 3:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 पण मला ठाऊक आहे की, मिसर देशाचा राजा तुम्हांला जाऊ देणार नाही; त्याला भुजप्रताप दाखवल्या-शिवाय तो जाऊ देणार नाही. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 परंतु मला माहीत आहे की, मिसराचा राजा तुम्हास जाऊ देणार नाही. त्यास माझे बाहुबल दाखविले तरी तो तुम्हास जाऊ देणार नाही; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 पण मला माहीत आहे की, बलवान हाताने दबाव आणल्याशिवाय इजिप्तचा राजा तुम्हाला जाऊ देणार नाही. Faic an caibideil |