Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 29:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

8 मग त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

8 मग त्याच्या पुत्रांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घालावेत;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

8 त्याच्या पुत्रांनाही झगे घालावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 29:8
4 Iomraidhean Croise  

चौकड्यांचा अंगरखा तलम सणाचा, तसेच एक मंदिलही तलम सणाचा करावा आणि एक वेलबुट्टीदार कमरबंद करावा.


अहरोनाच्या मुलांसाठीही अंगरखे करावेत; त्यांच्या-साठी कमरबंद व फेटे करावेत, ही वस्त्रे गौरवासाठी व शोभेसाठी असावीत.


त्याच्या मुलांना जवळ बोलावून त्यांना अंगरखे घाल;


मग मोशेने अहरोनाच्या मुलांना आणले, त्यांना अंगरखे घातले, कमरेला कमरबंद कसले आणि त्यांना फेटे बांधले; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan