Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 29:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 त्याच्या डोक्यात मंदील घाल आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 त्याच्या डोक्याला मंदिल घाल. आणि मंदिलावर पवित्र मुकुट ठेव.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 त्याच्या डोक्यावर फेटा घालावा व त्यास पवित्र मुद्रा जोडून घ्यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 29:6
5 Iomraidhean Croise  

त्यांनी तयार करायची वस्त्रे ही : ऊरपट, एफोद, झगा, चौकड्यांचा अंगरखा, मंदील व कमरबंद. तुझा भाऊ अहरोन ह्याने याजक ह्या नात्याने माझी सेवा करावी म्हणून त्याच्यासाठी व त्याच्या मुलांसाठी ही पवित्र वस्त्रे तयार करावीत. एफोद


त्याने पवित्रस्थानाबाहेर जाऊ नये; आपल्या देवाचे पवित्रस्थान भ्रष्ट करू नये, कारण त्याच्या देवाच्या तैलाभिषेकाने त्याच्यावर संस्कार झाला आहे; मी परमेश्वर आहे.


नंतर त्याच्या डोक्यावर मंदील घातला आणि मंदिलाच्या पुढच्या बाजूला सोन्याची पट्टी म्हणजे पवित्र मुकुट लावला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे त्याने हे केले.


मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला त्यांनी स्वच्छ मंदील घालावा.” तेव्हा त्यांनी त्याला स्वच्छ मंदील व पोशाख घातला; आणि परमेश्वराचा दिव्यदूत जवळ उभा होता.


Lean sinn:

Sanasan


Sanasan