निर्गम 29:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल, त्याला एफोद व ऊरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कंबरेला बांध; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 ती वस्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल; त्यास एफोद व ऊरपट बांधावा आणि एफोदाचा बेलबुट्टीदार पट्टा त्याच्या कमरेला बांध; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 वस्त्रे घ्या आणि अहरोनास अंगरखा व त्याबरोबर एफोदाचा झगा, एफोद, ऊरपट हे परिधान करावे. त्यावर कुशलतेने विणलेल्या कमरपट्ट्याने एफोद बांधावा; Faic an caibideil |