निर्गम 29:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 आणि बेखमीर भाकर, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या आणि तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; ह्या सर्व सपिठाच्या असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 बेखमीर भाकरी, तेलात मळलेल्या बेखमीर पोळ्या व तेल लावलेल्या बेखमीर चपात्या घ्याव्यात; या सर्व सपिठाच्या असाव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 आणि उत्तम गव्हाच्या पिठाच्या दोन बेखमीर गोल भाकरी कराव्या, त्या बेखमीर भाकरी आणि जैतुनाचे तेल मिसळून केलेल्या असाव्यात आणि बेखमीर पिठाच्या व जैतुनाचे तेल लावलेल्या पातळ भाकरी कराव्या. Faic an caibideil |