Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 29:16 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

16 आणि तो मेंढा वधावा व त्याचे रक्त वेदीच्या सभोवती शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

16 आणि तो मेंढा वधावा; व त्याचे रक्त वेदीच्या चारही बाजूस टाकावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

16 मेंढ्याचा वध करावा व त्याचे रक्त वेदीभोवती शिंपडावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 29:16
5 Iomraidhean Croise  

मग एक मेंढा घ्यावा, आणि अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत,


मग तो मेंढा कापून त्याचे तुकडे करावेत, आणि त्याची आतडी व पाय धुऊन त्याचे तुकडे व डोके ह्यांच्याबरोबर ठेवावे;


त्याने परमेश्वरासमोर त्या गोर्‍ह्याचा वध करावा, आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त अर्पून दर्शनमंडपाच्या दारापुढे असलेल्या वेदीवर सभोवती शिंपडावे.


त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan