निर्गम 29:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)12 गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगांना लावावे. बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी12 मग गोऱ्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांना लावावे व बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती12 गोर्ह्याचे थोडे रक्त घेऊन ते तू आपल्या बोटांनी वेदीच्या शिंगांवर लावावे व शिल्लक राहिलेले रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे. Faic an caibideil |