Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 29:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 मग परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ तो गोर्‍हा वधावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 मग तेथेच परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दारापाशी त्या गोऱ्ह्याचा वध करावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 सभामंडपाच्या प्रवेशद्वारात, याहवेहच्या समक्षतेत तो गोर्‍हा वधावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 29:11
10 Iomraidhean Croise  

तो गोर्‍हा दर्शनमंडपासमोर आणावा. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत.


गोर्‍ह्याचे थोडे रक्त घेऊन तू आपल्या बोटाने ते वेदीच्या शिंगांना लावावे. बाकीचे सगळे रक्त वेदीच्या पायथ्याशी ओतावे.


मग अहरोन व त्याचे मुलगे ह्यांना दर्शनमंडपाच्या दारासमोर घेऊन ये व त्यांना आंघोळ घाल;


आणि पवित्रस्थानात जेथे पापबली व होमबली ह्यांचा वध करतात तेथे ते कोकरू मारावे; कारण पापबलीप्रमाणेच दोषबलीवरही याजकाचा हक्क आहे; हे अर्पण परमपवित्र होय.


त्याने आपल्या अर्पणाच्या डोक्यावर आपला हात ठेवावा व दर्शनमंडपाच्या दाराशी त्याचा वध करावा आणि अहरोनाचे मुलगे जे याजक त्यांनी त्याचे रक्त वेदीवर सभोवती शिंपडावे.


तो गोर्‍हा परमेश्वरासमोर दर्शनमंडपाच्या दाराजवळ त्याने आणावा व त्याच्या डोक्यावर आपला हात ठेवावा आणि परमेश्वरासमोर त्याचा वध करावा.


तो वधल्यावर मोशेने त्याचे रक्त घेऊन आपल्या बोटाने वेदीच्या चहूकडील शिंगांना व सभोवताली लावून ती शुद्ध केली आणि ते रक्त वेदीच्या पायथ्यावर ओतले व ह्या प्रकारे ती पवित्र करण्याकरता तिच्यासाठी प्रायश्‍चित्त केले.


मग त्याने होमबली वधला; व त्याचे रक्त अहरोनाच्या मुलांनी त्याला सादर केले; त्याने ते घेऊन वेदीवर चहूकडे शिंपडले.


तेव्हा अहरोनाने वेदीजवळ जाऊन आपल्या पापार्पणाचा गोर्‍हा वधला.


Lean sinn:

Sanasan


Sanasan