निर्गम 29:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तो गोर्हा दर्शनमंडपासमोर आणावा. अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 नंतर तो गोऱ्हा दर्शनमंडपासमोर आणावा आणि अहरोन व त्याची मुले यांनी आपले हात त्याच्या डोक्यावर ठेवावेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 “मग सभामंडपाच्या समोर गोर्हा आणावा व त्याच्या डोक्यावर अहरोन व त्याच्या पुत्रांनी आपले हात ठेवावेत. Faic an caibideil |