Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 28:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

6 सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

6 सोन्याची जर व निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत तसेच कातलेल्या तलम सणाचे कापड घेऊन कुशल कारागिराकडून त्यांचे एफोद तयार करून घ्यावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

6 “एफोद सोन्याचा, निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचा आणि बारीक कातलेल्या रेशमी तागाचा, कुशल कारागिराच्या हातांनी बनवा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 28:6
11 Iomraidhean Croise  

निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


एफोद2 व ऊरपट ह्यांत जडवण्यासाठी गोमेद मणी आणि इतर रत्ने.


निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.


त्याच्या दोन खांदपट्ट्या जोडलेल्या असाव्यात व त्याची दोन टोके जोडावीत.


आणि ती वस्त्रे घेऊन अहरोनाला त्याचा अंगरखा व एफोदाचा झगा घाल, त्याला एफोद व ऊरपट बांध आणि एफोदाचा बुट्टीदार पट्टा त्याच्या कंबरेला बांध;


कारण पुष्कळ दिवसपर्यंत इस्राएल लोक हे राजा, सरदार, यज्ञ, पूजास्तंभ, एफोद व तेराफीम1 ह्यांवाचून बसून राहतील.


मग त्याने त्याला अंगरखा घातला, कमरेला कमरबंद कसला, झगा घातला, त्याच्यावर एफोद घातले आणि एफोदावर कुशलतेने विणलेली पट्टी आवळली.


गिदोनाने त्यांचे एक एफोद करून आपले नगर अफ्रा येथे ते ठेवले. सर्व इस्राएल लोक तेथे जाऊन व्यभिचारी मतीने त्या एफोदाच्या नादी लागले; ते गिदोन व त्याचे घराणे ह्यांना पाश असे झाले.


अहीमलेखाचा पुत्र अब्याथार हा कईला येथे दाविदाकडे पळून गेला तेव्हा तो हाती एफोद घेऊन गेला होता.


दावीद अहीमलेखाचा पुत्र अब्याथार याजक ह्याला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आण. तेव्हा अब्याथाराने एफोद दाविदाकडे आणले.


Lean sinn:

Sanasan


Sanasan