निर्गम 28:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसर्या रत्नावर कोरावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 त्यांच्या नावांपैकी सहा नावे एका रत्नावर व बाकीची सहा नावे दुसऱ्या रत्नांवर कोरावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 एका रत्नावर सहा व दुसर्यावर सहा अशी त्यांच्या जन्माच्या क्रमानुसार ती असावी. Faic an caibideil |