निर्गम 27:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूस फळ्या बसवून बनवावी; पर्वतावर तुला दाखवल्याप्रमाणे ती करावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 वेदी मध्यभागी पोकळ ठेवावी व बाजूंना फळ्या बसवाव्यात; पर्वतावर मी तुला दाखविल्याप्रमाणे ती तयार करावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 फळ्या लावून वेदी आतून पोकळ बनवावी. ती तुला पर्वतावर दाखविल्याप्रमाणेच बनवावी.” Faic an caibideil |