Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 27:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 ही चाळण वेदीच्या सभोवती कंगोर्‍याच्या खाली अशी लावावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीइतकी यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 ही चाळण वेदीच्या कंगोऱ्याखाली, वेदीच्या तळापासून अर्ध्या उंची इतकी येईल अशा अंतरावर लावावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 वेदीच्या काठाखाली ती अशाप्रकारे ठेवावी की ती वेदीच्या अर्ध्या उंचीपर्यंत यावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 27:5
4 Iomraidhean Croise  

तिच्यासाठी पितळेच्या जाळीची एक चाळण बनवावी; चाळणीच्या चार्‍ही कोपर्‍यांसाठी पितळेच्या चार कड्या बनवाव्यात.


वेदीसाठी बाभळीच्या लाकडाचे दांडे कर व ते पितळेने मढव.


वेदीला त्याने सभोवती कंगोर्‍याच्या खाली पितळेच्या जाळीची एक चाळण बनवली; ती वेदीच्या खालच्या बाजूने अर्ध्या उंचीपर्यंत होती.


तिच्या तळभागापासून खालच्या बैठकीपर्यंत उंची दोन हात व रुंदी एक हात आणि खालच्या बैठकीपासून वरच्या बैठकीपर्यंत उंची चार हात व रुंदी एक हात.


Lean sinn:

Sanasan


Sanasan